1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: गुरूवार, 20 ऑक्टोबर 2022 (00:08 IST)

दिवसानुसार निश्चित करा हे काम

1. सोमवार : सोमवारी गुंतवणूक करणे उत्तम मानले जाते. जर तुम्ही सोनं, चांदी किंवा शेयरमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सोमवारची निवड करावी.
 
2. मंगळवार : मंगळवार सेक्ससाठी खराब असतो. या दिवशी सेक्स करणे टाळायला पाहिजे. मंगळवारी बर्‍याच धर्मांमध्ये ब्रह्मचर्याचा दिवस मानण्यात येतो. या दिवशी तुम्ही चांगल्या प्रकारे सेक्स नाही करू शकत. हा दिवस शक्ती एकत्रित करण्याचा दिवस आहे.
 
3. बुधवार : सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की सोमवार आणि शनिवार जिथे ऑफिसमध्ये कर्म कार्य होतात. तसेच मंगळवारी जास्त, पण ऑफिसमध्ये बुधवार हा सर्वात श्रेष्ठ दिवस घोषित करण्यात आला आहे.
 
4. गुरुवार : जर तुम्ही कुठल्या वाईट व्यसनाचे शिकार असाल - जसे सिगारेट, तंबाखू, दारू इत्यादी तर ते व्यसन सोडण्याठी गुरुवारच्या दिवसाची निवड करावी, कारण गुरुवारी सोडताना तुमच्यात संकल्पाची अधिकता असते आणि हा पवित्र दिवस देखील आहे. तर गुरुवार म्हणजे कुठले ही व्यसन सोडण्याचा दिवस.
 
5. शुक्रवार : शुक्रवारचा दिवस सेक्ससाठी सर्वात उत्तम असतो, पण सर्वेत हे लक्षात आले आहे की शुक्रवारी नोकरीवरून काढण्याचा दिवस ही असतो. म्हणून उत्तम हेच आहे की या दिवशी आंबट खाणे टाळावे, ज्याने तुमच्या बाबतीत नक्कीच
चांगले घडेल.
 
6. शनिवार : शनिवारी क्षमा मागायचा दिसव मानला जातो, पण सर्वेत हे माहीत पडले आहे की मुलांना जन्म देण्यासाठी सर्वात उत्तम दिवस म्हणजे शनिवार. शनिवारी दारू पिणे सर्वात घातक मानण्यात आले आहे. असे केल्याने तुमच्या सुखमय जीवनात तुफान येण्याची शक्यता असते.
 
7. रविवार : रविवार उत्तम भोजन करण्याचा दिवस असतो, पण सर्वांचे म्हणणे आहे की स्वयंपाक बनवण्यासाठी सर्वात खराब दिवस म्हणजे रविवार. याचा अर्थ असा की महिलांची प्रबल इच्छा असते की किमान या दिवशी तरी आम्हाला स्वयंपाघरातून मुक्ती मिळावी.