30 एप्रिलपासून 142 दिवस शनीदेव चालतील विपरीत, देशावर पडतील हे कुप्रभाव
30 एप्रिलपासून शनी धनू रास व्रक्री होणार. हे या दिशेत 142 दिवस राहतील. सकाळी 6 वाजून 20 मिनिटावर हे बदल घडणार.
30 एप्रिल सकाळपासून ते 18 सप्टेंबर दुपारी दो वाजून 15 मिनिटापर्यंत ही स्थिती राहील. या दरम्यान काही कुप्रभाव जाणवतील.
शनीच्या वक्री चालमुळे व्यवसाय मंद राहील. राजकारणात मतभेद वाढतील. तसेच वातावरणात परिवर्तन जाणवेल. वादळ, चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे.
शेअर मार्केटची स्थिती फारशी चांगली नसणार. अशांतीचे वातावरण राहील.
विशेष: या लेखचा हेतू अंधविश्वास पसरवणे नाही तर हे तथ्य केवळ मान्यतांनुसार प्रस्तुत करण्यात आले आहे.