शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

या वेळेस शिंक आल्यास मिळतं यश

घरातून बाहेर निघताना शिंकणे कोणाशी भांडण होण्याचे संकेत आहे.
अशी शिंक मृत्यू कारक आणि कार्य विनाशक देखील मानली गेली आहे.
डावीकडे शिंकल्याने धन लाभ होतं.
उजवीकडे शिंकणे आनंद प्रदान करतं.
पाठीमागे शिंकणे कुशल आणि सुखदायक असतं.
वरील बाजूची शिंक शुभ फल आणि खालील बाजूची शिंक भय दर्शवते.
डावीकडील पाठीमागील शिंक असल्यास प्रवास करावा.
व्यापार आरंभ करण्यापूर्वी शिंक येणे व्यापारात यश मिळण्याचे सूचक आहे.
शकुन शास्त्रानुसार जेवण्याच्या पूर्वी शिंकण्याची आवाज ऐकणे अशुभ मानले गेले आहे.