शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

या वाईट सवयी असल्यास रुसून बसते लक्ष्मी

गरूड पुराणाप्रमाणे या वाईट सवयींमुळे देवी लक्ष्मी रुसून बसते म्हणून या गोष्टी करणे टाळा आणि धनवान बना:

* घरात खरकटी भांडी पसरणे

अन्नाच अपमान करणे

 

 
 
पुढे वाचा याकारणांमुळे निवास करते लक्ष्मी

* आई वडिलांचा मान न ठेवणे
 
* स्त्रीला छळणे
 
* नवरा-बायकोचे भांडण


* अस्वच्छ वस्त्र धारण करणे
 
* सायंकाळी झोपणे


पुढे वाचा याकारणांमुळे निवास करते लक्ष्मी

ज्या घरात स्त्रियांचा व मुलींचा सन्मान केला जातो, तिथे देवी लक्ष्मी सुखाने निवास करते आणि सर्व मनोकामना पूर्ण करते.



लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ह्या मंत्राचा जप करावा:
 
महालक्ष्मी च विद्महे,
विष्णुपत्नी च धीमहि,
तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात्
 
ॐ श्रीं श्रीं महालक्ष्म्यै श्रीं श्रीं ॐ नम: