सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (16:52 IST)

महाशिवरात्रीला महादेवाची कृपा मिळवण्यासाठी राशीनुसार उपाय करा

मेष: या दिवशी मंदिरात किंवा घरी भगवान शंकराला लाल रंगाचे फुले अर्पण करा.
 
वृषभ : या दिवशी रात्री ‘ॐ शिव ॐ शिव ॐ’ चा जप करावा. हे अत्यंत शुभ मानले जाते.
 
मिथुन : या दिवशी भगवान शंकरासमोर तेलाचा दिवा लावावा.
 
कर्क : या दिवशी लिंगाष्टकम् या प्राचीन ग्रंथाचा जप करावा.
 
सिंह : या दिवशी सकाळी उठून सूर्यदेवाची आराधना करून आदित्य हृदयम पाठ करावा.
 
कन्या : या दिवशी 'ॐ नमः शिवाय' चा 21 वेळा जप करा.
 
तूळ: या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करा. महाशिवरात्रीच्या रात्री भगवान शंकराची विशेष पूजा करा.
 
वृश्चिक : या दिवशी भगवान नरसिंहाची पूजा करा आणि भगवान नरसिंहांना गूळ अर्पण करा.
 
धनु : मंदिरात भगवान शंकराला दूध अर्पण करा.
 
मकर : महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान रुद्राचा जप करा.
 
कुंभ : या दिवशी भिकाऱ्यांना अन्न अर्पण करा.
 
मीन : या दिवशी विशेषत: आपल्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या.