1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
  4. नवीन कपडे कोणत्या दिवशी वापरायला सुरुवात करावी?

Jyotish in Marathi, Marathi Batamaya, Marathi Jyotish, Marathi Grahman | नवीन कपडे कोणत्या दिवशी वापरायला सुरुवात करावी?

नवीन कपडे
पूर्वा भाद्रपदा, आश्लेषा, पूर्वा फाल्गुनी, मघा, भरणी आणि आद्र्रा या नक्षत्रांवर नवीन कपडे वापरायला सुरुवात करू नये. 

रविवारी - नवीन कपडे वापरायला सुरुवात केली तर हानी, अल्पधन अशी फळं मिळतात.

सोमवारी - व्रण, फोड, घाव

मंगळवारी - क्लेश, रोग, पीडा तर

बुधवारी - नवे कपडे वापरायला सुरुवात केली तर बंधू मीलन, आणखी नवीन कपड्यांचा लाभ,

गुरुवारी - विद्या व संपत्तीचा लाभ, शत्रुहानी

शुक्रवारी - नाना प्रकारचे लाभ, स्त्रीसुख आदींची प्राप्ती होते, असं ग्रंथांनी म्हटलंय.

शनिवारी  - गरीबी, असाध्य रोग, भय अशी फळं मिळतात. मात्र या नियमाला विवाहाचा दिवस आणि दिवाळीसारख्या सणाचा अपवाद आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
मोरपीस घरात ठेवल्याने येते भरभराटी, फक्त 3 मोरपीस आणि आपल्याला फरक जाणवेल