testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

प्रेग्नेंसीमध्ये रोज अंड्याचे सेवन करणे का गरजेचे आहे?

Last Modified बुधवार, 15 नोव्हेंबर 2017 (00:04 IST)
अंड्या खाण्याची सर्वाची आपली वेगळी पद्धत आणि फ्लेवर असतो. कोणाला उकडलेला आवडतो तर कोणाला ऑम्लेटच्या स्वरूपात. कोणी ला करीच्या रूपात खाणे पसंत करत तर कोणी याचे पोच्ड बनवून.

अंड्यात विभिन्न प्रकारचे व्हिटॅमिन्स जसे व्हिटॅमिन A,B12,D आणि E असतात. अंड्यात फोलेट, सेलेनियम आणि दुसरे बरेच प्रकारचे लवणं देखील असतात.

हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या रिसर्च रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की अंडं फक्त सामान्य लोकांसाठी नव्हे तर प्रेग्नेंसीमध्ये अंडी खाणे फारच फायदेशीर ठरत. रिपोर्टनुसार अंड्यात आढळणारे तत्त्व प्रेग्नेंसीमध्ये महिलांना या प्रकारे प्रभावित करतात.
जाणून घ्या प्रेग्नेंसीमध्ये प्रत्येक दिवशी एक अंडं का खायला पाहिजे...

1. अंड्यात ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतो. यामुळे कंसीव करण्यात मदत मिळते.
2. प्रेग्नेंसीमध्ये फॉलिक अॅसिड खाण्याचा सल्ला देण्यात येत असतो आणि अंड्यात फॉलिक ऍसिड उपस्थित असतो.

3. अंड्यात अॅमिनो अॅसिड असतो, म्हणून प्रेग्नेंसी दरम्यान थकवा
कमी येतो.

4. यात कुठलेही दोन मत नाही की अंड्यात कॅल्शियम असत, जे न फक्त आईसाठी बलकी गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या विकासासाठी फारच महत्त्वपूर्ण असत.

5. यात कोलीन आणि बीटेन असत, जे आईचे दूध तयार करण्यात
मदतगार ठरत. म्हणून ब्रेस्ट फीड करवणार्‍या महिलांसाठी अंडी फारच
महत्त्वपूर्ण असतात असे सांगण्यात येते.
6. अंड्यात ओमेगा 6 फॅटी ऍसिडपण असतो. हे ब्रेस्ट कॅसरपासून बचाव करण्यात मदतगार ठरतो.
7. प्रेग्नेंसीत केस गळतीचा त्रास असतो आणि त्वचा देखील कोरडी पडते. अशात अंड्याचे सेवन करणे फायदेशीर ठरत. कारण यात
अँटीऑक्सीडेंट आणि सल्फर असत जे आईची त्वचा आणि केसांचे रक्षण करतो.


यावर अधिक वाचा :

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, ...

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, 5000 रुपयांपर्यंत स्वस्त केल्या कारी
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुजुकीने आपल्या ग्राहकांना दिवाळीच्या अगोदर ...

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच
मेसेजिंग सर्विस Whatsapp ने मागच्या काही महिन्यात बरेच शानदार फीचर्स लाँच केले आहे. ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय बेकायदेशीर - सुप्रीम कोर्ट
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटिश संसद स्थगित करण्याचा निर्णय चुकीचा होता, ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते आहेत. तसेच एक सभ्य आणि चांगले व्यक्ती ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिल अँड मिलिंडा गेट्‌स फाऊंडेशन च्या प्रतिष्ठित अशा ग्लोबल ...

घरगुती पद्धतीने चेहर्‍यावर घ्या वाफ, स्वच्छ आणि चमकदार ...

घरगुती पद्धतीने चेहर्‍यावर घ्या वाफ, स्वच्छ आणि चमकदार त्वचा मिळवा
स्वस्थ आणि सुंदर राहणे कोणाला आवडण नाही परंतू औषध आणि ब्युटी प्रोडक्ट्स वापरल्याने अनेकदा ...

चाळीशीतल्या चालीवरून तुमचं म्हातारपण कसं असेल हे कळणार?

चाळीशीतल्या चालीवरून तुमचं म्हातारपण कसं असेल हे कळणार?
वयाच्या चाळीशीत असताना लोक कसे चालतात त्यावरून त्यांचा मेंदू आणि शरीर किती म्हातारं झालं ...

फेस्टिव्हल सीझनमध्ये उजळ त्वचेसाठी 5 घरगुती उपाय

फेस्टिव्हल सीझनमध्ये उजळ त्वचेसाठी 5 घरगुती उपाय
उजळ त्वचेची चाहत प्रत्येकाला असते आणि सण-वार सुरू झाले की नवीन कपडे परिधान करणे, सजणे, ...

रोज दही खाऊन कंटाळला असाल ताक प्या, खूपच फायदेशीर ठरेल

रोज दही खाऊन कंटाळला असाल ताक प्या, खूपच फायदेशीर ठरेल
दही किंवा ताक जेवण्यात सामील करावं असे आपण ऐकलं असेल. परंतू यांच्या फायद्याची गोष्ट ...

World Health Mental Day: स्वतःच्या आणि प्रिय व्यक्तीच्या ...

World Health Mental Day: स्वतःच्या आणि प्रिय व्यक्तीच्या मानसिक आरोग्याबद्दल तुम्ही किती जागरूक आहात?
अंजू, मला नेहमी येता-जाता भेटत असते. ओठांवर लिपस्टिक, कपाळावर टिकली, हातभर बांगड्या आणि ...