1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

जिंक समाविष्ट चॉकलेट आणि चहा प्या, वृद्धावस्थेला बाय-बाय करा

health tips
जिंक हे वाइन, कॉफी, चहा किंवा चॉकलेट सारख्या खाद्य पदार्थांसोबत सेवन केल्याने तणावापासून वाचता येतं. एका शोधाप्रमाणे वृद्धावस्थेला जरा टाळण्यासाठी ऑक्सिडेटिव्ह ताण जवाबदार ठरतं. यात आढळले की जिंक एक जैविक अणू सक्रिय करतं ज्याने ऑक्सिडेटिव्ह तणावापासून मुक्ती मिळू शकते.
 
संशोधकांनी सांगितले की जिंक योग्य प्रमाणात सेवन केल्याने आरोग्यावर चांगला प्रभाव पडतो. 
 
तणावापासून दूर राहिल्यास म्हातारपणं लवकर जवळ येतं नाही ही गोष्ट तर सर्वांना ठाऊक आहे अशात काही खाद्य किंवा पेय पदार्थांसोबत जिंक योग्य प्रमाणात सेवन करणे फायदेशीर ठरू शकतं.