वजन कमी करण्यासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे शेवगा
शेवगा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. साधारण दिसणारी ही भाजी पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. शेवगा शेंग, फूल, हे सर्व आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
तसेच शेवगाचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मेटॅबोलजिमला बूस्ट करण्यासाठी शेवगा शरीरामध्ये रक्तचापला नियंत्रित करते. सकाळी रिकाम्या पोटी शेवगा पाणी सेवन केल्यास अनेक फायदे होतात. शरीरातून टॉक्सिक पदार्थ बाहेर निघण्यास मदत होते. शेवगाला जर जीवनशैलीचा भाग बनवल्यास आरोग्यासंबंधित अनेक समस्या नष्ट होतात.
शेवगा तुमच्या शरीरासाठी खुओप फायदेशीर आहे. यामध्ये गाजराच्या तुलनेत 10 पट व्हिटॅमिन A असते. दुधाच्या तुलनेमध्ये 17 पट कॅल्शियम असते. तसेच संत्रीच्या तुलनेत 7 पट व्हिटॅमिन C असते. केळाच्या तुलनेत 15 पट जास्त पोटॅशियम व 25 पट आयरन असते. तसेच दहीच्या तुलनेत 9 पट पेक्षा जास्त प्रोटीन असते.
शेवगा सेवन केल्यास इम्युनिटी वाढण्यास मदत होते. ज्यामुळे अनेक आजार दूर राहतात. शेवगा मध्ये अँटीऑक्सीडेंट सोबत मिनरल्स, व्हिटॅमिन A, C, E, कॅल्शियम, पोटॅशियम, बीट कॅरोटीन, आयरन प्रचुर भरपूर प्रमाणात असते. यामुळे हिमोग्लोबिन वाढते तसेच इन्फेक्शन पासून रक्षण होते.
शेवगा सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तसेच शेवगा नियमित सेवन केल्याने त्वचा संबंधी अनेक आजार बरे होतात. केसांसाठी देखील शेवगा फायदेशीर आहे. तसेच जॉईन्ड दुखणे बंद होते, हाडांचे दुखणे, पाठीचे दुखणे यांवर शेवगा गुणकारी आहे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik