रात्री कोणत्या कुशीवर झोपणे योग्य आहे विशेष लेख

Last Modified शुक्रवार, 7 मे 2021 (21:26 IST)
चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप पाहिजे.परंतु आपल्याला हे माहित आहे की
आपल्या झोपण्याचा आपल्या आरोग्यावर देखील प्रभाव पडतो . चला तर जाणून घेउ का की कोणत्या कुशीवर झोपणे योग्य आहे.
इथे आपण डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे जाणून घेत आहोत

1 आरोग्याच्या दृष्टीने डाव्या कुशीवर झोपणे खूप चांगले आहे. या मुळे आपल्या हृदयावर जास्त दबाव पडत नाही आणि ते अधिक चांगले कार्य करण्यास सक्षम होतं या मुळे आपण दीर्घकाळ निरोगी राहतं.

2 अशाप्रकारे रक्तासह ऑक्सिजनचा प्रवाह शरीराच्या विविध अवयवांमध्ये आणि मेंदूत योग्यप्रकारे केला जातो आणि शरीरातील सर्व अवयव निरोगी राहतात आणि चांगल्या प्रकारे कार्य करतात.
3 गरोदर स्त्रियांसाठी डाव्या कुशीला झोपणे उत्तम असते. कारण या मुळे तिच्या बाळाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही. या शिवाय टाचांना,हात,पायाला सूज येण्याची कोणतीही समस्या होत नाही.

4 डाव्या कुशीवर झोपल्याने शरीरात रक्ताभिसरण चांगले होऊन झोप चांगली येते. अशा प्रकारे झोपल्यावर थकवा जाणवत नाही आणि पोटाचे त्रास कमी होतील.

5 अशा प्रकारे झोपल्याने अन्नाचे पचन चांगले होते. पचन तंत्रावर कोणताही अतिरिक्त दबाब नसतो. डाव्या कुशीवर झोपल्याने शरीरात साचलेले विष लसीका प्रणाली द्वारे बाहेर काढले जाते.

6 वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास डाव्या कुशीला झोपल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. या गुरुत्वाकर्षणामुळे, अन्न लहान आतड्यातून अगदी आरामात मोठ्या आतड्यापर्यंत पोहोचते आणि सकाळी पोट स्वच्छ होण्यास सहज होते.

7 अशा प्रकारे झोपल्याने पोटातील आम्ल वर येण्या ऐवजी खालीच राहते या मुळे ऍसिडिटी आणि छातीत जळजळ होत नाही. बऱ्याच वेळा योग्य प्रकारे न झोपल्याने देखील ऍसिडिटीचा त्रास उद्भवतो.यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

रिकाम्या पोटी या गोष्टी खाणे टाळा, अनेक आजारांचे बळी असू ...

रिकाम्या पोटी या गोष्टी खाणे टाळा, अनेक आजारांचे बळी असू शकतात
आपल्या आरोग्यासाठी अन्न किती महत्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. त्याच वेळी, आपण ...

भजी कुरकुरीत होतील, बेसनाचं मिश्रण तयार करताना या टिप्स ...

भजी कुरकुरीत होतील, बेसनाचं मिश्रण तयार करताना या टिप्स अमलात आणा
पावसाळी संध्याकाळ असो किंवा हिवाळ्याची सकाळ, चहासोबत बेसनाचे कुरकुरीत भजी सर्वांनाच ...

आरोग्य विभागाची उद्या ‘गट क’ संवर्गातील भरती परीक्षा

आरोग्य विभागाची उद्या ‘गट क’ संवर्गातील भरती परीक्षा
आरोग्य विभागातील ‘गट क’ संवर्गातील विविध पदांची भरती परीक्षा उद्या २४ ऑक्टोबर रोजी पार ...

Diwali Special sweet dish : सणासुदीत बनवा चविष्ट काजू- ...

Diwali Special sweet dish :  सणासुदीत बनवा चविष्ट काजू- गुलाब बर्फी, जाणून घ्या रेसिपी
दिवाळीत घरच्या घरी चविष्ट गोडधोड बनवायचे असेल तर काजू रोल बर्फी हा देखील चांगला पर्याय ...

“वाडा”

“वाडा”
लेखक श्री. विलास भि. कोळी यांचे “वाडा” हे पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. आणि न राहवून ...