suvichar
✕

तुम्हाला दररोज किती लोह (iron) आवश्यक आहे, योग्य प्रमाणात जाणून घ्या

Updated: गुरूवार, 9 डिसेंबर 2021 (17:29 IST)
अशक्तपणा या रोगाची लक्षणे
थकवा आणि अशक्तपणा
श्वास घेण्यास त्रास होणे
डोकेदुखी
धडधडणे
छातीत दुखणे
हात पाय  थंड होणे 
नखांमध्ये बदल
केस गळणे
तोंडात फोड होणे
माती, बर्फ इ. खाण्याची इच्छा होणे  
घसा खरखर आणि जीभेवर सूज
बेडवर पाय हलवण्याची इच्छा  
लोह वाढवण्याचे उपाय 
आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करून शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण केली जाऊ शकते. लोहाच्या कमतरतेसाठी मांस, मासे, चिकन इत्यादी खावे. लोहाची कमतरता भाजीमध्ये अनेक गोष्टींनी भरून काढता येते. चणे, मसूर, बीन्स, पालक, हिरवे वाटाणे, कोबी, कोंब, तृणधान्ये इत्यादींमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते.

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

Sunday Special Recipe स्वादिष्ट हैदराबादी वांगे ग्रेव्ही रेसिपी; चवदार आणि मसालेदार भाजी

हिवाळ्यात वजन कमी करायचे आहे? दिवसाची सुरुवात या आरोग्यदायी सवयींनी करा

Career Advice करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी २१ उत्कृष्ट टिप्स

केस धुण्यापूर्वी काय करावे? शॅम्पू करण्यापूर्वी केसांची या प्रकारे घ्यावी काळजी; सोपे उपाय

हिवाळ्यात सकाळी फिरायला जाताना या ५ गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा!

पुढील लेख
Show comments