संबंधित माहिती
- Corona Virus : घरातून बाहेर पडताना या गोष्टी लक्षात ठेवा
- सरत्या वयात कोलोन कर्करोग किती धोकादायक आहे, याची मुख्य कारणे आणि संरक्षणाच्या पद्धती जाणून घेऊ या...
- लसूण औषधी असलं तरी कुणी खाणे टाळावे
- आरोग्य विशेष : या लहान लहान चुका देखील स्त्रीच्या आरोग्यावर परिणाम करतात
- Health Benefit Of Kaju : आरोग्यदायक गुणधर्म असलेले काजूचे फायदे जाणून घेऊ या..
CoronaVirus Precautions : कोरोनामध्ये घरातून निघावे लागले तर ही काळजी घ्या
* घरातून बाहेर पडण्यापूर्वी मास्क लावा. सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे आवश्यक आहे ज्याने आपण सुरक्षित राहाल. एकट्यात मास्क वापरु नये. याचा वापर आपल्या गर्दी असलेल्या ठिकाणांवर करायचा आहे.
* शक्यतो वर चढण्यासाठी पायर्यांचा वापर करा परंतू असे करणे शक्य नसेल तर लिफ्ट वापरताना किंवा लिफ्टचं दार उघडताना बोटांचा वापर टाळा. याऐवजी हाताचे कोपर वापरा. टिशू जवळ असणे अधिकच योग्य.
* शिंकताना किंवा खोकताना आपल्या तोंड टिशूने झाका. नंतर लगेच टिशू डस्टबिनमध्ये टाकून द्या.
* आपले हात सतत स्वच्छ करत राहा. यासाठी साबण किंवा सॅनिटायजर वापरु शकता.
* सोशल डिस्टेंसिंगचा नियम दुर्लक्ष करु नका. लोकांपासून लांब उभे राहून व्यवहार करा.
* वारंवार चेहर्यावर हात फिरवणे टाळा. ही सवय सोडल्यास कोरोनापासून बचावाची शक्यता कितीतरी पट वाढेल.
पुढील लेख
