Marathi Biodata Maker
✕

फ्लॅट टमीसाठी रोज फक्त 15 मिनिट

Updated: मंगळवार, 29 मे 2018 (09:17 IST)
 
* पाठीवर लेटून दोन्ही पाय उंच करा. दोन्ही पाय एकाच वेळी गुडघ्याने पोटाकडे वळवा. 5 सेकंद हाताने पायांना पकडून ठेवा. पाय सरळ करा. 10 वेळा हा व्यायाम करा.


* पाठीवर लेटून दोन्ही पाय स्ट्रेट वर करा. हळू-हळू उजवा पाय खाली आणून सरळ करा. मग डावा पाय खाली आणत उजवा पाय पुन्हा उंच करा. कातरी प्रमाणे हा व्यायाम 10 वेळा करा.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ह्या 10 चहाचे सेवन!
जमाना मिशा आणि दाढीचा
गर्भावस्था व सेक्स
पावसाळ्यासाठी केसवर्धक तेल

* पाठीवर लेटून पाय स्ट्रेट वर करा. काही सेकंदासाठी थांबून पाय खाली आणत 45 डिग्रीचा कोण बनवा. काही सेकंद असेच राहू द्या. ही प्रक्रिया 10 वेळा करा.
 
* पाठीवर लेटून जा. हात डोक्याखाली ठेवून पायाने सायकल चालवा. यासोबत हाताच्या कोपर्‍याने गुडघे टच करण्याचा प्रयत्न करा. 10 वेळा रिपीट करा.
* पाठीवर लेटून श्वास आत घेऊन दोन्ही हात कानाच्या बाजूने सरळ करा. नंतर अर्ध उठून दोन्ही हाताने पायांना व्ही पोझिशन बनवून ही प्रक्रिया 10 वेळा रिपीट करा.

* पालथे लेटून जा. आता पायाच्या पंज्यावर आणि तळ हाताच्या साहाय्याने शरीर उचला. 10 सेकंद याच स्थितीत राहा. 10 वेळा ही प्रक्रिया करा.
* एका कुशी लेटून जा. एक हात आणि पायाच्या साहाय्याने शरीर उचलून 30 सेकंद अश्या स्थितीत राहा. 10 वेळा करा.
 
 

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

दिवाळी पार्टी असो वा पूजा, तुमचा सणासुदीचा लूक आकर्षक करण्यासाठी या फॅशन टिप्स अवलंबवा

दिवाळीत दम्याचा त्रास वाढू नये म्हणून घ्या विशेष काळजी! फटाक्यांच्या धुरापासून बचावासाठी लक्षात ठेवा या ५ महत्त्वाच्या गोष्टी

साठ दिवसांचा महिना: अकबर आणि बिरबलची गोष्ट

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

गुलाबजाम मऊ आणि रसरशीत होण्यासाठी पाकात घाला 'ही' एक गोष्ट; पाहा सोपी पद्धत

पुढील लेख