1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

तीक्ष्ण बुद्धी हवीय असल्यास हे पदार्थ खा

for memory
काही पदार्थांचे सेवन केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते. तर जाणून घ्या कोणते आहे असे पदार्थ:


ब्रोकोली, अक्रोड, स्लमन मासा, टोमॅटो, ग्रीन टी, डार्क चॉकलेट, ब्ल्यूबेरी, पालक हे पदार्थ खाल्लयाने बुद्धी तीक्ष्ण होते.