शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

गुड मॉर्निंगचा असाही ताप

वॉशिग्टन: रोज व्हॉट्सअॅप ग्रुपवर पडणारे गुड मॉर्निंग, सुप्रभात यांसारखे संदेश काहींना सुखावून जाणारे तर काहींना तापदायक ठरणारे ! मात्र, अशा मेसेजच्या देवाणघेवाणीमुळे भारतीयांच्या स्मार्टफोनमधील मेमरी पूर्णपणे संपत असून, दर तीन स्मार्टफोनधारक भारतीयांपैकी एकाला या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अमेरिकेत हे प्रमाण दर दहा स्मार्टफोनधारकांपैकी एक असे आहे.
 
गुगलने या समस्येवर प्रकाश टाकला असून वॉल स्ट्रीट जनरलने त्याविषयी सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध केला आहे.