सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. पंजाबी ढाबा
Written By वेबदुनिया|

काश्मिरी पुलाव

साहित्य : बासमती तांदूळ 2 कप, मिक्स फ्रूट टीनं, 400 ग्रॅम तूप किंवा तेल 2 चमचे, काजू 1/2 कप, किसमिस 2 मोठे चमचे, 1 कांदा, मीठ चवीनुसार. 

विधी : तांदूळ धुऊन अर्धा तास भिजवावे. भारी तेलाच्या भांड्यात 2 चमचे तूप टाकून कांद्यांना लाल करावे. कांदे थोडे सोनेरी झाल्यावर मीठ व तांदूळ टाका. पाणी 4 कपापेक्षा कमी ठेवा. उकळी आल्यावर आंच कमी करावी. थोडे कमी राहिल्यानंतर उतरवावे. त्यात काजू, किसमिस मिसळावी. दुसऱ्या भांड्यात 1 चमचा तूप टाकून अर्धा मिक्स फ्रूट टाकावा आणि हलक्या हाताने उलट-पालट करून झाकण ठेवावे. भांड्याला तव्यावर ठेवा। वाढताना वरून फळ व काजू, किसमिसांनी सजवावे.