शुक्रवार, 2 डिसेंबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (15:31 IST)

महिलांमध्ये Heart Attack येण्याची 9 चिन्हे

heart attack women
स्त्रियांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे पुरुषांपेक्षा थोडी वेगळी असतात - 9 चेतावणी चिन्हे जाणून घ्या.
- छातीत दुखणे किंवा अस्वस्थता
 
- हात, खांदे, जबडा, मान, पाठीचा वरचा भाग किंवा पोटात वेदना
 
- श्वास घेण्यात अडचण
 
- चक्कर येणे
 
- उल्टी किंवा मळमळणे
 
- थंड घाम
 
- बेशुद्ध होणे
 
- अती थकवा
 
- पोटासंबंधी त्रास

Edited by : Rupali Barve