व्यायामानंतर खाज येत असल्यास

Last Modified मंगळवार, 3 मार्च 2020 (16:01 IST)
येण्याच्या समस्येला प्रुराईटस देखील म्हटले जाते. व्यायामादरम्यान खाज आल्याने त्वचेच्या पेशींना
त्रास होतो किंवा इरिटेशन होते. सर्वसाधारणपणे अचानक तापमानात झालेले बदल, संसर्ग किंवा सौंदर्यप्रसाधनांची प्रतिक्रिया यामुळे हे होते. काही व्यक्तींमध्ये प्रतिकार शक्ती कमजोर असल्यास ही लक्षणे
दिसतात. अशाच प्रकारे जेव्हा आपण वेगात चालतो तेव्हा किंवा थंड जागेवरून गरम जागी जातो आणि थोडे श्रम करतो तेव्हा खाज येऊ शकते.

शरीरातील नसांमध्ये प्रुरिसेप्टर्स असतात. जेव्हा वातावरणात अचानक बदल होतो किंवा त्वचेवर कोणतीही रासायनिक प्रतिक्रिया दिसते तेव्हा हे प्रुरिसेप्टर्स कार्यान्वित होतात आणि मेंदू आणि मणका यांना संकेत
पाठवतात. त्या संकेतांऐवजी मेंदू शरीरात अशा प्रकारच्या रसायनांची निर्मिती सुरू करतो जी या शारीरिक
अवस्थेशी निपटण्यासाठी आवश्यक असते. शरीराची ही प्रतिक्रिया समजण्यासाठीच खाज येण्याची समस्या सुरू होते. शरीरांतर्गत रसायनांमुळेही पित्ताची समस्या निर्माण होते.

खाज कशी दूर करावी?
- व्यायामादरम्यान किंवा वेगाने चालताना किंवा अतिश्रम केल्यास शरीराला खाज येत असल्यास आणि श्रमाचे काम ताबडतोब थांबवा. एखाद्या उष्ण जागी असाल तर थंड जागी जाऊन थांबा. अशा परिस्थितीत हिवाळ्यापासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे घातले असतील तर तेही काढून टाका आणि शरीराचे तापमान सर्वसामान्य कसे करता येईल यासाठी प्रयत्न करा. सतत खाज येत असेल तर वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा.
थंडीमुळे होणार्‍या पित्ताने वैतागला असाल तर थंड पाण्याचा शेक घ्या. त्यामुळे रक्तवाहिन्या संकुचित होतात आणि हिस्टामिन या रसायनांचे अतिर्रित वहन थांबवण्यास मदत करते. त्याचबरोबर पित्तामध्ये खाज येत असेल तर त्यावर उपाय म्हणून अर्धा कप दलिया पाण्याच्या टबात टाकून त्याने स्नान करावे.

याखेरीज एका वाटीत 2 चमचे बेकिंग सोडा घ्यावा आणि त्यात पुरेसे पाणी मिसळावे. ही पेस्ट करून खाज येणार्‍या जागी लावावी तसेच जिथे पित्त उठले आहे त्यावरही लावावे.
डॉ. संतोष काळे


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

शरीर आकर्षक आणि फिट दिसावं यासाठी सोपे उपाय

शरीर आकर्षक आणि फिट दिसावं यासाठी सोपे उपाय
केवळ जीवनशैलीत काही लहानसे परिवर्तन करून आपण शरीर आकर्षक बनवू शकतात.

परफॉर्मेंस सुधारण्यासाठी डार्क चॉकलेट, तुम्ही व्हाल उत्तम ...

परफॉर्मेंस सुधारण्यासाठी डार्क चॉकलेट, तुम्ही व्हाल उत्तम प्रेमी
काही ड्रग्सच्या तुलनेत डार्क चॉकलेट आपल्याला अनेक गंभीर आजरांपासून वाचवण्यात मदत करते. ...

दुधाबरोबर मध घेतल्याचे फायदे जाणून घेऊ या

दुधाबरोबर मध घेतल्याचे फायदे जाणून घेऊ या
आपल्याला हे माहितीच आहे की नियमित दूध पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु जर आपण दुधात ...

शेवगाच्या शेंगा एक अमृत... सर्व आजारांवर उपयोगी

शेवगाच्या शेंगा एक अमृत... सर्व आजारांवर उपयोगी
शेवगाच्या शेंगांचे आपल्या आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. शेवगाच्या शेगत 300 हून अधिक ...

हायपरएसिडिटी म्हणजे नक्की काय... जाणून घ्या काय खावे आणि ...

हायपरएसिडिटी म्हणजे नक्की काय... जाणून घ्या काय खावे आणि काय नाही
अतिआम्लतेला हायपरएसिडीटी असे ही म्हणतात. हे एक पित्तविषयक आजार आहे. जे काही कारंणास्तव ...