लिंबाचे साले कॅन्सर सारख्या जीवघेणे आजाराशी लढण्यास सक्षम

lemon peel
Last Modified गुरूवार, 19 डिसेंबर 2019 (10:42 IST)
आपल्याला फक्त लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी चे गुणधर्म माहिती आहेत. या व्यतिरिक्त लिंबाचे साल किती गुणकारी आहे हे आपल्या माहित नसेल तर ही माहिती खास आपल्यासाठी आहे. आपण लिबांचा वापर करून
सरळ साली फेकून देत असाल तर एकदा हे वाचा. कारण लिंबाचे साल खूप गुणकारी आणि आरोग्यवर्धक आहे.
चला मग ह्याचे गुण जाणून घेऊ या.

लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा 5 ते 10 पट जास्त व्हिटॅमिन सी असतं आणि हाच भाग आपण वाया घालवतो..थंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यजनक परिणाम

लिंबाना स्वछ धुवून फ्रिजर मध्ये ठेवा. 10 तासांनी ते कडक झाल्यावर सालासकट किसून घ्या. भाज्या, सॅलड, सूप, पिझ्झा, भात यांचा वर ते टाकून खाल्ल्यास चांगली चव येते.

*लिंबाच्या सालींमध्ये चमत्कारिक क्षमता असते. ज्याने शरीरातील कॅन्सरच्या पेशींचा नायनाट होतो. किमोथेरेपीपेक्षा जास्त्त पटीने हे प्रभावी आहे.

*लिंबाच्या झाडाचे औषधी गुणधर्म कॅन्सरवरील किमोथेरेपी ह्या साठी सामान्यपणे वापरल्या जाणार्‍या औषधांपेक्षा दहा हजार पटीने जास्त प्रभावी आहे.

*लिंबाच्या वनस्पतीत सर्व प्रकारचे कॅन्सर बरे करण्याची एक चमत्कारीक अशी क्षमता आहे. ह्याचा वापर जैविकसंसर्ग आणि फंगल संसर्गावर सुद्धा होतो. शरीरांतर्गत परजैवी आणि विषाणु वरही प्रभावी आहे.

* लिंबाची साल कॅन्सरच्या पेशींची वाढ मंदावते.

*लिंबाची साले आरोग्यवर्धक आहे कारण त्यामुळे शरिरातील सर्व विषद्रव्ये शरीरास बाहेर काढुन टाकण्यास मदत होते.

*लिंबाचा रस आणि विशेषत: साल रक्तदाब आणि मानसिक दबाव नियमित करण्यात मदत करतं.

*मानसिक ताण आणि मज्जासंस्थेचे आजार नियंत्रित करतं.

*लिंबाची साली 12 पेक्षा जास्त कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट करतात.


यावर अधिक वाचा :

पुण्यातील काही भाग होणार सील

पुण्यातील काही भाग होणार सील
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भाग आठवड्याभरासाठी हे सील ...

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच
वारकरी पाईक संघाचे पत्रक

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा ...

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा कोव्हिड-19 नं घेतला बळी
महाराष्ट्रात सोमवारी 120 नवे रुग्ण आढळले तर 7 मरण पावले. या सात मृतांमध्ये एका 9 ...

जागतिक आरोग्य दिन......

जागतिक आरोग्य दिन......
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली होती. युनोचीही विशेष शाखा आहे. या ...

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स
ओप्पोचे कंपनीने Oppo A9 2020 स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत कपात केली आहे. ...

खमंग चविष्ट उकरपेंडी, पटकन करता येईल तयार

खमंग चविष्ट उकरपेंडी, पटकन करता येईल तयार
कढईत तेल करुन त्यात मोहरी, हींग, मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे. ...

शांता शेळके...एक प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्त्व

शांता शेळके...एक प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्त्व
शांता शेळके यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे जनार्दन शेळके ...

शरीर आकर्षक आणि फिट दिसावं यासाठी सोपे उपाय

शरीर आकर्षक आणि फिट दिसावं यासाठी सोपे उपाय
केवळ जीवनशैलीत काही लहानसे परिवर्तन करून आपण शरीर आकर्षक बनवू शकतात.

परफॉर्मेंस सुधारण्यासाठी डार्क चॉकलेट, तुम्ही व्हाल उत्तम ...

परफॉर्मेंस सुधारण्यासाठी डार्क चॉकलेट, तुम्ही व्हाल उत्तम प्रेमी
काही ड्रग्सच्या तुलनेत डार्क चॉकलेट आपल्याला अनेक गंभीर आजरांपासून वाचवण्यात मदत करते. ...

दुधाबरोबर मध घेतल्याचे फायदे जाणून घेऊ या

दुधाबरोबर मध घेतल्याचे फायदे जाणून घेऊ या
आपल्याला हे माहितीच आहे की नियमित दूध पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु जर आपण दुधात ...