अनशापोटी करा गुळाचे सेवन

Last Updated: मंगळवार, 17 डिसेंबर 2019 (16:58 IST)
आरोग्यासाठी गूळ चांगलाच असतो हे सर्वांना माहीत असते.
अनशापोटी गूळ खाल्ल्यास 4 फायदे होतात. आपल्यापैकी बहुतेक लोक रात्री जेवल्यानंतर गूळ खातात. त्यामुळे जेवण पचण्यास मदत होते. अनशापोटी गूळ खाल्ल्यावर कोमट पाणी प्यायल्यास त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे असतात.
क्तदाब नियंत्रणात राहातो : रक्तदाब नियंत्रणासाठी गूळ प्रभावी ठरतो. गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम आणि फॉस्फरस आढळते.
हे
हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहेत. गुळाबरोबर आले सेवन केल्यास सांधेदुखीपासून मु्क्ती मिळते.

रक्त साफ होते : सकाळी अनशापोटी गूळ खाऊन कोमट पाणी प्यायल्यास रक्त स्वच्छ होते. त्यामुळे नवीन रक्त तयार होते. हृदयरोग होण्याचा धोका दूर ठेवण्यासही गुळाच्या सेवनाचा फायदा होता.

शरीराला मिळते ताकद : गुळाच्या नियमित सेवनाने शरीर ताकदवान होते. दिवसभराचा थकवा दूर होण्यासही मदत होते. शरीरात ऊर्जा पातळी कायम राहाते आणि ती कमी होत नाही.

पचनसंस्था मजबूत होते : ज्या लोकांना आहार सहजपणे पचवण्यात अडचणी येतात त्यांनी गूळ आणि गरम पाणी सेवन करावे. या व्यक्तींसाठी ते औषधासारखे कामकरते. त्याचबरोबर बद्धकोष्ठता, पोटात वायू होणे, अ‍ॅसिडीटीसारख्या समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते.
डॉ. भारत लुणावत


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

कब्ज आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी कच्ची केळी आहे फायदेशीर

कब्ज आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी कच्ची केळी आहे फायदेशीर
पिकलेले केळी तर आपण खातोच आणि आपल्याला हे माहीत आहे की हे किती फायदेशीर आहे, पण कच्च्या ...

Expert Advice : कोरोनाशी लढण्यासाठी व्हिटॅमिन सी, ई आणि बी ...

Expert Advice : कोरोनाशी लढण्यासाठी व्हिटॅमिन सी, ई आणि बी 6 किती गरजेच?
सध्या सम्पूर्ण देश कोरोनाने त्रस्त झाले आहे. या आजारापासून सुटका मिळविण्यासाठी सतत ...

ध्यान आणि आसन शिका या सोप्या पद्धतीने

ध्यान आणि आसन शिका या सोप्या पद्धतीने
आपण कधी योगाच्या अंतर्गत येणारे ध्यान आणि आसन केले नसतील तर येथे सादर आहे काही सोप्या ...

Skin Care : या वस्तू त्वचेसाठी हानिकारक, नक्की वाचा

Skin Care : या वस्तू त्वचेसाठी हानिकारक, नक्की वाचा
आपण आपले शरीर सुंदर दिसण्यासाठी खूप खर्च करत असला तरी दिवसभरातून आपण नकळत असे काही ...

संसर्गापासून बचाव करण्याव्यतिरिक्त अनेक आजारांवर फायदेशीर ...

संसर्गापासून बचाव करण्याव्यतिरिक्त अनेक आजारांवर फायदेशीर तुळशीचा काढा
युनानी औषधींच्या पद्धतीनुसार तुळशीमध्ये रोगांना बरे करण्याची क्षमता आहे. तुळस संसर्गाला ...