कोरोना व्हायरस : 'येत्या 20 दिवसांत मी आई होईन, माझं बाळ सुखरूप राहायला हवं'

शुक्रवार,एप्रिल 3, 2020
मुंबईतील चेंबुर येथील खासगी रुग्णालयात प्रसूती झालेली महिला आणि तिच्या तीन दिवसांच्या बाळाला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर हे रुग्णालय सिल करण्यात आलं.
रविवारी (29 मार्च) 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनमुळे लोकांना होत असलेल्या त्रासाबदद्ल क्षमा मागितली.
कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आज जवळपास निम्मं जग घरात दारं बंद करून बसलं आहे.
कोरोना व्हायरस संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र किंवा भारताने प्रवेश केलाय का, ताचण्या किती वेगानं होत आहेत, हे सर्व कधी अटोक्यात येईल याबाबत नॅशनल इंस्टिट्युट ऑफ वायरोलॉजीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.
ब्रिटनहून भारतात परतलेल्या अखिल एनामशेट्टी या तरुणावर हैदराबाद इथल्या गांधी हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात (आयसोलेशन वॉर्ड) उपचार सुरू आहेत.
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे ब्रिटीश एअरवेजचं काम तात्पुरतं बंद आहे. कर्मचाऱ्यांबाबत ब्रिटीश एअरलाईन आणि युनाईट युनियन यांच्यात गेल्या आठवड्याभरापासून वाटाघाटी सुरू आहेत.
भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार मंदावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 24 मार्चला पूर्ण देश बंद केला आहे, अर्थात लॉकडाऊन.
अँजेलीना जोलीने बीबीसी माय वर्ल्डच्या कार्यकारी निर्माता म्हणून तिच्या भूमिकेबद्दल केलेले विधान या प्रकारे आहे-
कोरोना व्हायरसमुळं आरोग्यासह आर्थिक संकटही गडदत होताना दिसतंय. देशव्यापी लॉकडाऊनमुळं नोकरदार वर्ग तर अधिक अडचणीत सापडल्याचं दिसून आल्यानं केंद्रीय कामगार मंत्रालयानं EPF संदर्भात मोठं पाऊल उचललंय.
कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी देशभरातून अनेकजण मदतीचा हात पुढे करत आहेत. महाराष्ट्रातील नाशिकमधील शेतकऱ्यानं दाखवलेल्या दानशूरपणाचंही कौतुक सर्वत्र होतंय.
कोरोना व्हायरसशी लढताना माणुसकी किती घट्ट झालीय, याची प्रचिती उत्तर प्रदेशात दिसून आली. विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून नातेवाईकांनी अंत्यसंस्काराकडे पाठ फिरवली.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. कोरोना हा साथीचा रोग गर्दीतून अधिक पसरतो. त्यामुळे आता सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची ही वेळ नाही.
झारिया गोर्वेट जेवढा कोरोनो व्हायरस धुमाकूळ घालतोय, त्याहीपेक्षा जास्त कहर त्याबद्दलच्या अफवांनी केलाय.कोणी म्हणतं उन्हाळ्यात व्हायरस नष्ट होतो, कोणी म्हणतं
कोरोना व्हायरसच्या प्रसाराची सुरुवात चीनमधून झाली होती पण हा विषाणू नेमका कोणत्या प्राण्यातून मानवी शरीरात आला, याबाबत ठोस पुरावा उपलब्ध नव्हता.
कोरोना विषाणुचा वाढता फैलाव कमी करण्यासाठी अखेर केंद्र सरकारने संपूर्ण भारतात लॉकडाऊन घोषित केला आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली.
"माझ्या भावाच्या मुलीला सर्दी आणि खोकला असल्यामुळे मी तिला गावातल्या खासगी डॉक्टरांकडे घेऊन गेलो, तेव्हा त्यांनी तपासणी करण्यास नकार दिला."
जर्मनीच्या चॅन्सलर अँगेला मर्केल यांनी स्वत:ला क्वारंटाईन करून घेतलं आहे.
कोरोनाव्हायरसच्या भीतीमुळे संपूर्ण देश अनिश्चित कालासाठी लॉकडाऊनच्या दिशेने चालला असतांना प्रश्न सर्वांसमोर हा आहे की या विषाणूचा संसर्ग तिस-या टप्प्यात जाईल का?
सगळं जग ठप्प झालंय. काहीच दिवसांपूर्वी लोकांनी गजबजलेली आणि घड्याळ्याच्या काट्यावर जगणाऱ्या शहरात शुकशुकाट झाला आहे. जगण्यावरच