पॅन कार्ड, बँक खात्यामुळे नागरिकता सिद्ध होत नाही

बुधवार,फेब्रुवारी 19, 2020
स्मार्टफोन कंपनी 'realme' भारतात पहिला 5G स्मार्टफोन येत्या २४ फेब्रुवारी रोजी लॉन्च करत आहे. कंपनीकडून याबाबत सोशल मीडियावर माहिती देण्यात आली आहे
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज साजरी होत असून जगभरातून शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या जात आहे. महाराष्ट्राची शान आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानंही शिवाजी महाराजांना मानवंदना दिली आहे.
समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह यांनी बच्‍चन कुटुंबाची सोशल मीडियावरून जाहीर माफी मागितली आहे. अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल मी जास्तच बोललो. त्याबद्दल माझ्या मनात पश्चातापाची भावना
उन्हाळी सुट्टी निमित्ताने कोकण रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेच्या ७८ उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. एलटीटी - करमळी आणि सावंतवाडी, पनवेल-करमळी या दरम्यान गाड्या धावणार आहेत.
शिवभोजन योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने या योजनेचा विस्तार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाला दिल्या होत्या
किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या वादात आता शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनीही उडी घेतली आहे. इंदुरीकर महाराजांना संभाजी भिडे यांनी पाठिंबा दिला आहे. तसंच इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झाला तर रस्त्यावर
चीनमध्ये करोना विषाणूचे पडसाद आता भारतात जाणवत आहेत.चीनमधुन पुरवठा खंडीत झाल्याने भारतात पॅरासिटामॉल औषधांच्या किंमतीत जवळपास ४० टक्के वाढ झाली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले की ते महाराष्ट्रात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) प्रक्रिया थांबवणार नाही. तरी त्यांनी राज्यात NRC लागू होऊ देणार नाही हे देखील स्पष्ट केले आहे.
भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झा पिंडरीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर बुधवारी दुबई ओपनमध्ये पुनरागन करेल. पिंडरीला झालेल्या दुखापतीमुळे सानियाला जानेवारीत ऑस्ट्रेलियन ओपनमधून मध्येच बाजूला व्हावे लागले होते.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौर्‍यावर येत आहेत. 24 फेब्रुवारीला ते भारतात दाखल होतील. त्यांच्या स्वागतासाठी 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. या कार्यक्रमासाठी अनेक महत्त्वाच्या
“दलित, आंबेडकरवादी विचारांना नक्षलवादी ठरवण्याचा डाव असून, एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय काळजी वाढवणारा आहे”, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री
“मध्यावधी निवडणुका फक्त देशात होतात. त्या घ्यायच्या असल्या तर घ्या,” असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट लोकसभेच्या निवडणूका घेण्याचं आव्हान भाजपाला केलं आहे. दिल्लीत भाजपाचा
एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव हे दोन वेगळे विषय असून भीमा कोरेगावचा तपास राज्याकडेच असून एल्गारचा तपास केंद्राकडे दिला असल्याचा निर्वाळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
नुकतेच करण्‍यात आलेल्‍या नाइट फ्रँक-फिक्‍की-एनएआरईडीसीओ - ‘रिअल इस्टेट सेंटीमेंट इंडेक्स क्‍यू४ २०१९’ अहवालामध्‍ये रिअल इस्‍टेट भागधारकांनी २०२०च्‍या पहिल्‍या सहामाहीमध्‍ये
भारताचा कर्णधार विराट कोहली (673 गुण) आयसीसीने सोमवारी जाहीर केलेल्या नवीन टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत फलंदाजांच्या सुचीत दहाव्या स्थानी घसरला आहे. मात्र, त्याचे साथीदार लोकेश राहुल आणि रोहित

बारावीची परीक्षा आजपासून सुरू

मंगळवार,फेब्रुवारी 18, 2020
राज्य माध्यमिक आणि उच्च मध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्‍या इयत्ता बारावीची परीक्षा मंगळवार (ता.18) पासून सुरू होत आहे. 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत या परीक्षा पार पडणार आहेत. दरम्यान,
प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी गर्भलिंग चाचणीसंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबात एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर माफी मागितली आहे. त्यांनी पत्रात लिहिले कीमहाराष्ट्रातील तमाम वारकरी, कथाकार, किर्तनकार, शिक्षक-शिक्षिका, डॉक्टर, वकील व मातासमान ...

आयपीएलचे बिगुल वाजले

मंगळवार,फेब्रुवारी 18, 2020
आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे बिगुल अखेरीस वाजले आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात 29 मार्च रोजी सलामीचा सामना रंगणार आहे
जगातील आघाडीची टेक कंपनी गूगल (Google)ने रेल्वे स्थानकात उपलब्ध नि: शुल्क वाय-फाय सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. दूरसंचार बाजारात कमी किंमतींसह डेटा योजना उपलब्ध असल्याने कंपनीचे