Ram Raksha Stotra : राम रक्षा स्तोत्राचे 10 रहस्य

शुक्रवार,एप्रिल 16, 2021
ramraksha
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 19 एप्रिल रोजी शुक्राचा उदय होईल. यानंतर चार महिन्यांपासून बंद असलेले वैवाहिक काम सुरू होईल
1. परान्नचे दोषाने उपासने मध्ये अडथळे व त्रुटी निर्माण होतात. 2. मंत्र, स्तोत्रे, ग्रंथ यांची दिल्या प्रमाणे फलश्रुती अनुभवास न येण्याची कारणे म्हणजे पूर्व कर्माची प्रतिकुलता, तीव्र इच्छा शक्तीचा अभाव, श्रद्धा हीनता, वैयक्तिक आचरणाची दूषित ...

|| सद्गुरुं क्षमाष्टक ||

गुरूवार,एप्रिल 15, 2021
कशाला दिला जन्म तेही कळेना | करावे परी काय तेही सुचेना || जावो न जीवन परी माझे वाया | क्षमा कर, क्षमा कर, श्रीसद्गुरूराया ||१||
चैत्र महिना म्हणजे रखरखत्या उन्हात एक नव्या बहाराची चाहूल. या महिन्यात पान गळती होऊन नवी चैत्रपालवी मनास आनंद देऊन जाते. महिनाभर लाडक्या माहेर वाशिणीच्या रूपाने चैत्र गौरीचे घरोघरी आगमन होते. पूजेतील अन्नपूर्णा आसनांवर बसवून तिची पूजा केली जाते. ...
कर्दळीवनी गुप्त होती। द्वितीयावतारी श्रीनृसिंह सरस्वती। पंचशताब्दी नंतर प्रकटले। नरसिंह भान स्वामी समर्थ तेथे।।१।।
रामनवमी मुहूर्त :11:02:08 ते 13:38:08 पर्यंत अवधी : 2 तास 36 मिनिट रामनवमी मध्याह्न काळ :12:20:09 मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रामनवमी साजरी केली जाते. श्रीराम प्रभू विष्णूंचे सातवे अवतार होते. दरवर्षी हिन्दू ...

जय स्वामी समर्थ!!

बुधवार,एप्रिल 14, 2021
प्रकटले स्वामी अक्कलकोटी, मानवाच्या फक्त उद्धारासाठी,
14 एप्रिलपासून पाक रमजान महिन्याचा प्रारंभ झाला. कोरोनाच्या संकट काळात रमजानची बाजारात चहल-पहल ‍दिसणार नाही. इस्लामिक कॅलेंडर प्रमाणे नववा महिना रमजानचा असतो. या पवित्र महिन्यात मुसलमान लोक रोजा ठेवतात आणि चंद्र बघून ईद-उल-फित्र सण साजरा करतात.

चैत्रगौरी सोहळा

बुधवार,एप्रिल 14, 2021
चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्रगौर बसविली जाते. या दिवसापासून देवीला झोपाळ्यात बसवून महिनाभर पूजा केली जाते. चैत्र शुक्ल तृतीयेपासून ते वैशाख शुक्ल तृतीया अर्थात अक्षय्य तृतीयेपर्यंत देवीची पूजा केली जाते. गौरी म्हणजे ...
मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी बांबू, रेशमी वस्त्र, तांब्या, आंब्याची डहाळी, ...

आलं नवं वर्ष, आली नवी बेला,

मंगळवार,एप्रिल 13, 2021
आलं नवं वर्ष, आली नवी बेला, उभारून गुढी, हर्ष मनी झाला,

गुढीपाडवा : आरती गुढीची

मंगळवार,एप्रिल 13, 2021
गुढी उभारू चैत्रमासी प्रतिपदा ही तिथी, आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती विश्व निर्मिती ब्रह्म करीतो, ब्रमहपुराणी असे, अयोद्धेसी वनवासाहुनी राम पुन्हा परतसे,
दुर्गा चालीसा नमो नमो दुर्गे सुख करनी। नमो नमो दुर्गे दुःख हरनी॥ निरंकार है ज्योति तुम्हारी। तिहूं लोक फैली उजियारी॥
गेल्या तीन महिन्यांच्या अस्त कालावधीनंतर येत्या २२ एप्रिलपासून विवाह मुहुर्तांना प्रारंभ होत आहे. मात्र, गेल्या तीन
नवीन पल्लवी वृषलतांची, नवीन आशा नववर्षाची, चंद्रकोरही नवीन दिसते, नवीन घडी ही आनंदाची, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.
हिंदूंचा वर्षारंभाचा दिवस म्हणजे वर्ष-प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी घरासमोर गुढी उभारली जाते. या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याचीही पद्धत आहे. तसेच या दिवशी कडुलिंब घालून तयार केलेल्या प्रसादाचे सेवन केलं जातं. यामागील ...

घरच्या घरी अशी सजवा गुढी

सोमवार,एप्रिल 12, 2021
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढी पाडवा. गुढी पाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक यशस्कर, शुभप्रद असा मंगल मुहूर्त आहे. या दिवशी गुढी उभारण्याची परंपरा आहे. गुढीसाठी उंच बांबू किंवा काठी घ्यावी. काठी स्वच्छ धुऊन त्या काठीच्या वरच्या भागाला ...

Aam Panna Recipe कैरीचे पन्हे

सोमवार,एप्रिल 12, 2021
एक मोठी कैरी कूकरमध्ये शिजवून घ्या. थंड झाल्यावर कैरीचं साल काढून गर वेगळा करुन घ्या. गर मिक्सरमध्ये फिरवून घ्या. त्यात पाणी व साखर मिसळून घोळून घ्या. केशर व वेलची पूड घाला. थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. गार सर्व्ह करा. आवडीप्रमाणे सर्व्ह ...

सोमवती अमावस्या उपाय

सोमवार,एप्रिल 12, 2021
महादेवाला समर्पित सोमवती अमावस्या दारिद्रय दूर करण्यास मदत करते. सोमवार चंद्राचा दिवस आहे. या दिवशी सूर्य व चंद्र एकाच रेषेत असतात. हा विशेष पर्व विशेष पुण्य फल प्रदान करणारा आहे. शास्त्रांप्रमाणे सोमवार येणार्‍या अमावस्येला सोमवती अमावस्या ...