Medicine in Flowers, Rose, Chafa, Lotos | औषधांसाठी आता फुलांचा वापर
गुलाबाच्या नियमित सेवानाने रंग उजळतो. हृदयाची धडधड कमी होते, रक्त मूळव्याध व श्वेतप्रदर कमी होतो, निद्रानाश, उन्माद, नेत्ररोग आणि मूत्रव्याधी गुलाब पाण्याने कमी होतात. गुलकंदामुळे उन्हाळ्याचा त्रास घटतो.
WD |
चाफ्याची फुले ज्वरहर, उत्तेजक, दाहनाशक आणि नेत्र ज्योतिवर्धक असतात. रक्तविकार आणि विषबाधेतसुद्धा यांचा लेप लाभदायक असतो.
