शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 29 जानेवारी 2019 (14:14 IST)

कमी कॅलरी असलेली कॅप्सिकम वजन कमी करण्यास गुणकारी...

* आपण आपल्या वजनाबद्दल चिंताग्रस्त असल्यास तर कॅप्सिकम आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात फारच कमी कॅलरी राहते, जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. याचे सेवन केल्यामुळे मेटाबॉलिझम वेगवान होत.
 
* ताजे हिरव्या कॅप्सिकममध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-के आणि फायबर इत्यादी भरपूर प्रमाणात मिळतात, जे आपल्या आरोग्यासाठी बर्‍याच प्रकारे फायदेकारक आहे.
 
* जर तुम्हाला गुडघे दुखीचा त्रास असेल तर सिमला (ढोबळी) कॅप्सिकमते सेवन करा. याचे नियमित सेवन केल्याने सांधेदुखीचा त्रास टाळता येतो.  
 
* कॅप्सिकममध्ये भरपूर अँटिऑक्सिडेंट्स, सूज कमी करणारे पदार्थ आणि सल्फर इत्यादी भरपूर प्रमाणात असतात, यामुळे कर्करोगासारख्या रोगास प्रतिबंध करण्यासाठी देखील हे प्रभावी आहे.
 
* आयरन कमी असल्यास, कॅप्सिकमचा नियमित वापर अत्यंत फायदेशीर आहे. त्यात असलेले व्हिटॅमिन सी आयरन शोषून घेण्यात उपयुक्त ठरत.
 
* मधुमेह नियंत्रित करू इच्छित असाल तरी देखील कॅप्सिकम खा. हे रक्तातील साखरेचे योग्य प्रमाण राखते आणि शरीरास मधुमेहापासून संरक्षण करते.