अधिक प्रमाणात दुधाचे सेवन करणं होऊ शकत हानिकारक

Last Modified शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020 (07:21 IST)
प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन आणि खनिजे इत्यादी मुबलक प्रमाणात असल्यामुळे दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. डॉक्टर देखील सांगतात की दुधाचं सेवन प्रत्येकानं करावं, मग ते लहान असो किंवा मोठे. याचा सेवनाने हाडे बळकट होतातच तसेच वजन कमी करण्यात देखील हे उपयुक्त आहेत आणि रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात देखील मदत होते.

जर दुधाचं सेवन योग्य प्रमाणात केले तर ते फायदेशीर आहे नाही तर याचे अधिक सेवन केल्यानं हे शरीरास अनेक समस्यांना उद्भवू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या की जास्त प्रमाणात दूध पिण्यामुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात.

* पचनाशी निगडित समस्या-
कोणत्याही गोष्टीचे अती सेवन केल्यानं हानीच होते, मग ते दूधच का नसो. जास्त प्रमाणात दुधाचं सेवन पचनाशी निगडित समस्या उद्भवू शकतात. बऱ्याचदा असं होत की जास्त प्रमाणात दुधाचं सेवन केल्यानं पोट फुगतं, अफरा लागतो, गॅस इत्यादींचा त्रास होऊ लागतो. दुधाचं सेवन तेवढेच करावं ज्यामुळे आपल्या काही त्रास होणार नाही.
* थकवा आणि सुस्तपणा-
जास्त दुधाचं सेवन केल्यानं आपल्याला मळमळ, अस्वस्थता, थकवा आणि सुस्तपणा होऊ शकतं. या शिवाय डेयरीच्या दुधात ए1 केसीन असतं, जे आतड्यांमध्ये सूज येण्यासह बॅक्टेरियाला वाढवतं. म्हणून दुधाचं सेवन मर्यादित प्रमाणात करावं.

* त्वचेच्या समस्या-
दुधाचं जास्त प्रमाणात सेवन केल्यानं आपल्या त्वचा किंवा इतर भागावर ऍलर्जी होऊ शकते, पुरळ येऊ शकतात. जर आपल्याला नेहमी मुरुमांचा त्रास होत असल्यास आपल्याला आपल्या आहाराला तपासून बघावं किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
* हृदयाशी निगडित समस्या -
दिवसभरात तीन ग्लास पेक्षा जास्त दूध घेतल्यानं हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात. असं अनेक संशोधनात आढळून आले आहे. म्हणूनच, आपल्याला किती प्रमाणात दूध घ्यावयाचे आहे या बद्दल आहार तज्ज्ञांचा सल्ला घेणं चांगले.यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

क्रिस्पी पनीर कॉर्न, चविष्ट डिश घराच्या घरी तयार करा

क्रिस्पी पनीर कॉर्न, चविष्ट डिश घराच्या घरी तयार करा
पाहुणे येत आहे किंवा पटकन काही चविष्ट खाण्याची इच्छा होत असेल तर कितीदा गोंधळ उडतो की आता ...

BSUSC मध्ये सहाय्यक प्राध्यापक भरती सुरू

BSUSC मध्ये सहाय्यक प्राध्यापक भरती सुरू
BSUSC Assistant Professor Recruitment 2020: बिहार राज्य विद्यापीठ सेवा आयोगाने सहाय्य्क ...

आपली विचारसरणी नकारात्मक का होते जाणून घ्या

आपली विचारसरणी नकारात्मक का होते जाणून घ्या
सध्याच्या काळात बहुतेक लोकांची विचारसरणी नकारात्मक होत आहे. या मागे बरेच राजकीय, सामाजिक ...

हिवाळ्यात च्यवनप्राशचे सेवन करा, आजार पळवा

हिवाळ्यात च्यवनप्राशचे सेवन करा, आजार पळवा
च्यवनप्राशचे सेवन आरोग्यास चांगलं असत, पण विशेषतः हिवाळ्यात हे खूपच फायदेशीर असत. ...

हिवाळ्यात स्टायलिश लूकसाठी या प्रकारे घ्या शॉल

हिवाळ्यात स्टायलिश लूकसाठी या प्रकारे घ्या शॉल
हिवाळ्याच्या हंगामात लोक नेहमी फॅशनेबल आणि स्टायलिश दिसायला प्राधान्यता देतात आणि त्यांना ...