हरड: अत्यंत फायदेशीर
शारीरिक कमजोरी आणि थकवा दूर करते.
हाय ब्लड प्रेशर आणि हृदय रोगाची समस्या दूर करते.
गॅस आणि अॅसिडिटीने मुक्ती.
केस काळे आणि चमकदार करण्यास मदत करते.
त्वचेशी निगडित समस्या दूर करते.
दात दुखीत आराम देते.
बद्धकोष्णतेपासून आराम देते.
वजन कमी करण्यास मदत होते.
पचन क्रिया सुधारते.
लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते.