बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

बहुपयोगी कडुलिंब

* पित्त पाडण्यासाठी पाणी घालून कडुलिंबाच्या पानांचा रस काढा. हा रस पोटभर प्यावा. उलटी होऊन पित्त पडते.
* गरमीवर कडुलिंबाच्या पानांचा रस खडीसाखर टाकून सकाळ-संध्याकाळ घ्यावा. कसलीही गरमी असली तरी 7 दिवसात बरी होते.
* खरजेवर कडुलिंबाच्या बिया वाटून लावल्याने खरूज बरी होते.
* कडुलिंबाच्या बिया वाटून डोक्याला लावल्यावर उवा मरतात.
* कावीळ रोगावर कडुलिंबाच्या अंतर सालीचा कपभर रस काढून त्यांत मध व थोडे सुंठीचे चूर्ण घालून द्यावे. 7 दिवसात कावीळ जातो.
* मूळव्याध, कृमी व प्रमेह यांवर कडुलिंबाची कोवळी फळे खावी.
* कडुलिंबाच्या लिंबाचा मगज काढून वातीस लावा, तिळाचे तेलाचा दिवा लावून काजळ करावे. या काजळाने नेत्रांस तेज येतो.
* पापण्यांचे केस गळत असल्यास कडुलिंबाची पाने चुरून पापण्यांस चोळावी.