नस दाबली गेली असल्यास हे घरगुती उपाय अवलंबवा

health
Last Modified गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (09:10 IST)
नसां मध्ये वेदना होणे ही गंभीर समस्या नाही, परंतु कधीकधी शरीराच्या कोणत्याही भागाच्या मज्जा तंतूवर दाब असह्य वेदना देते. नसांच्या वेदने ला दुलर्क्षित केल्याने हे धोकादायक असू शकते. या साठी काही उपचार आहे चला जाणून घेऊ या

सर्वप्रथम दबलेल्या नसांची लक्षणे जाणून घेऊ या.

* मानेत, खांद्यात, कंबरेत, पाठीत किंवा शरीराच्या एका बाजूस असह्य वेदना होणे.
* शरीराच्या काही भागात सुन्नता जाणवणे.
* स्नायूंचा कमकुवतपणा.
* शरीराच्या भागात मुंग्या येण्याची भावना होणे.
* अनावश्यक सर्दी.

या वरील उपचार -

मॉलिश करू शकता-
जी नस दाबली गेली आहे अशा भागावर सौम्य कोमट नारळ,मोहरी,ऑलिव्ह तेल किंवा एरंडेल तेलाची मसाज करा. या मुळे वेदने पासून
आराम मिळेल आणि नस बरी होईल.

* शेकावे-
दबलेल्या नसाची सूज कमी करण्यासाठी बर्फ किंवा गरम पाण्याने शेकावे. वेदनेच्या क्षेत्राला किमान 15 मिनिटे दिवसातून 3 वेळा शेकावे. या मुळे सूज कमी होईल आणि वेदनेपासून मुक्ती मिळेल.

* सेंधव मीठ-
सूती कपड्यात सेंधव मीठ घाला. एक बादलीत गरम पाणी घेऊन त्यामध्ये सेंधव मिठाची कापड घाला आणि या पाण्याने अंघोळ करा किंवा 30 मिनिटे त्यामध्ये बसावे. या मुळे नसांचे दुखणे कमी होईल.

* मेथी दाणे-
मेथी दाणे देखील या साठी प्रभावी आहे.
हे सायटिका आणि नसांच्या दुखण्याला दूर करण्यात प्रभावी आहे. या साठी मेथीदाणे पाण्यात भिजवा आणि वाटून पेस्ट बनवा दुखणाऱ्या क्षेत्रावर लावा.

* पुरेशी झोप घ्या-
झोपताना शरीर विश्रांतीच्या अवस्थेत असतो, या मुळे दबलेल्या नसाच्या
भागाला आराम मिळतो म्हणून जास्त विश्रांती घ्या दुखणाऱ्या भागावर कमी दाब टाका.

* पोईश्चर बदला
चलण्याची, बसण्याची, झोपण्याच्या चुकीच्या स्थिती मुळे त्रास वाढू शकतो म्हणून लक्षात ठेवा की नसांवर दाब पडू नये.उशी किंवा
एडजस्टेबल चेयर वापरा जेणे करून आपल्याला आराम मिळेल.

* स्ट्रेचिंग आणि योग फायदेशीर आहे-
हे
देखील या साठी प्रभावी
आहे परंतु स्ट्रेचिंग करताना जास्त ताण देऊ नका. तसेच
तज्ज्ञाचा सल्ला घेऊन वॉकिंग,रनिंग सायकलिंग आणि योगासन करावे.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

स्मार्ट किचन टिप्स

स्मार्ट किचन टिप्स
काही स्मार्ट किचन टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपले किचन देखील स्मार्ट होईल.

ऑनलाइन व्हर्च्युअल मीटिंग करताना या 10 गोष्टी लक्षात ठेवा

ऑनलाइन व्हर्च्युअल मीटिंग करताना  या 10 गोष्टी लक्षात ठेवा
कोरोना साथीच्या वेळी, घरातून जास्तीत जास्त काम केले जात आहे. कोरोना काळात घरातून कामाची ...

सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते कसे ,मजबूत होतात ...

सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते कसे ,मजबूत होतात हाडे, जाणून घ्या.
सूर्यप्रकाशाचे फायदे-आयुष्यात सूर्याला खूप महत्त्व असते. सकाळी सूर्याचा प्रकाश चेहऱ्यावर ...

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी या 5 टिप्स अवलंबवा

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी या  5 टिप्स अवलंबवा
कोरोना काळात घरी राहिल्यावर देखील त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. बऱ्याच लोकांचे असे मत आहे ...

डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी हे खा आणि व्यायाम करा

डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी हे खा आणि व्यायाम करा
शरीरासह डोळ्यांची काळजी काळजी घेणेही आवश्यक आहे. बर्‍याच वेळा योग्य काळजी न घेतल्यामुळे ...