गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: गुरूवार, 26 जुलै 2018 (00:11 IST)

जाणून घ्या शरीरासाठी धने, जिरेपूडाचा फायदा

Learn about the benefits of coriander
कृती ---
१०० ग्रॅम धने आणि १०० ग्रॅम जिरे तव्यावर गरम करून घेणे. नंतर खलबत्यात / मिक्सरमधे जाडी भरडपूड करणे. पावडर करू नये.  
घेण्याचे  प्रमाण  ---
सकाळी न्याहारी सोबत आणि रात्री जेवणासोबत १ / २ चमचा भाजी / वरण / ताक / आमटी / पाणी कशातूनही चालेल. सदर पूड एका महिन्यात संपवणे.
फायदे  ---
१) शरीरातील सर्व ७२ हजार रक्तवाहिन्या मोकळ्या होतात.
2) हार्टअॅटेक येणार नाही. बायपास सर्जरी करावी लागणार नाही.
3) किडनीस्टोन विरघळतात. लघवी त्रास कमी होतो.
४) शरीरावरील मेद कमी होऊन चरबी कमी होते.
५) पोट साफ होते. शरीर हलके होते.
6) रक्तातील अनावश्यक कण विरघळतात.
७) उत्साह वाढून हुशारीपण वाढते. अशक्तपणा येत नाही.
८) रक्तदाब, अर्धांगवायु, कोलेस्टेरॉल, विषारी द्रव्ये, हृदयविकार, मुतखडा, मधुमेह, दृष्टीदोष, हातापायांना मुंग्या येणे अशा अनेक आजारांवर  औषध म्हणजे धने - जिरे भरडपूड होय.
९)  रक्ताभिसरण व्यवस्थित होते.