जायफळचे गुणधर्म जाणून घ्या

jaiphal nutmeg nut
Last Modified बुधवार, 11 ऑगस्ट 2021 (23:19 IST)
जायफळमध्ये कफ आणि वात, घामाचा दुर्गंध, जंत, खोकला, श्वास घेण्यास होणारा त्रास, हृदयरोग अशा व्याधींपासून मुक्ती देणारे गुणधर्म आहेत. जायफळ वेदनाशामक, वातशामक आणि कृमीनाशक आहे. पचनसंस्थेचे कार्य सुरळीत करण्यासाठी जायफळाचा खूप उपयोग होतो. जायफळाच्या तेलात आणि चूर्णातही औषधी गुणधर्म आढळतात. त्याचा विविध प्रकारे उपयोग करता येतो. दगडावर जायफळ पाण्याबरोबर घासावे आणि लेप तयार करावा. हाल लेप डोळ्यांच्या पापण्यावर आणि आजूबाबूला लावल्याने दृष्टी तेज होते. तसेच चेहर्याावरील डाग नाहीसे होतात.
संधिवातामुळे शरीराला असह्य वेदना होतात. संधिवातावर उपचार म्हणून तसेच जखम होणे, चमक भरणे, सूज येणे अशा वेळी जायफळ आणि सरसोचे तेल एकत्र करून मालिश केल्याने आराम मिळतो. या मिश्रणाने मालिश केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते आणि घामाच्या स्वरूपात रोग नाहीसा होतो.

पोटात दुखत असेल तर जायफळाच्या तेलाचे 2-3 थेंब साखरेत मिसळून खावेत.

दातांच्या वेदना दूर करण्यासाठीही जायफळाचा उपयोग होतो.
सर्दी आणि डोकेदुखीपासून मुक्ती मिळविण्यासाठी जायफळाची पावडर गरम पाण्यात एकत्र करून तो लेप नाकाच्या आजूबाजूला आणि कपाळावर लावणे फायदेशीर ठरते.

बाळाला कफ झाला असताना किंवा रात्री झोप लागत नसेल तर हा लेप उपयोगी पडतो.

बाळाला वरचे दूध पिण्याची सवय लावणे हे प्रत्येक आईसाठी कठिण काम असते. वरचे दूध पचत नसेल तर दुधामध्ये थोडे पाणी मिसळून त्यात जायफळ घालून उकळावे. दूध कोमट झाल्यावर हळूहळू बाळाला पाजावे. असे केल्याने बाळाला दूध पचते.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

गुलाबच्या पाकळ्या घालून केला जातो पुण्यातील अमृततुल्य ...

गुलाबच्या पाकळ्या घालून केला जातो पुण्यातील अमृततुल्य गुळाचा चहा
हिवाळ्यात चहा पिण्याचा एक वेगळाच आनंद असतो. जे लोक या ऋतूत चहा पीत नाहीत ते देखील चहा ...

Railway Recruitment 2021 रेल्वेत 1780 पदांसाठी भरती, 10वी ...

Railway Recruitment 2021 रेल्वेत 1780 पदांसाठी भरती, 10वी उर्त्तीण उमेदवार करु शकतात अर्ज
दक्षिण पूर्व रेल्वेने अप्रेंटिसच्या विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज ...

आतून वेदना, चेहेऱ्यावर हसू आणतो

आतून वेदना, चेहेऱ्यावर हसू आणतो
आतून वेदना, चेहेऱ्यावर हसू आणतो, कित्ती सुंदर अभिनय, आपण आयुष्यात करतो,

तुळशीच्या पानांपेक्षा बिया जास्त फायदेशीर आहेत, ...

तुळशीच्या पानांपेक्षा बिया जास्त फायदेशीर आहेत, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच हे आजार दूर होतात
1- प्रतिकारशक्ती वाढवा- तुळशीच्या बियांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. जे ...

Relationships Tips :नशिबाने हे पाच प्रकारचे मित्र भेटतात, ...

Relationships Tips :नशिबाने हे पाच प्रकारचे मित्र भेटतात, त्यांना गमावू नका
जगातील प्रत्येक व्यक्तीला मित्र असतात. कुणाला कमी तर कुणाला जास्त, पण प्रत्येकाच्या ...