1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. घरचा वैद्य
Written By वेबदुनिया|

दात हलत असल्यास

दात हलत असल्यास
दात हलत असल्यास कपभर पाणी घेऊन त्यात तुरटीची पूड अर्धा चमचा घालून ती ढवळून पूर्ण विरघळल्यावर वरचेवर गुळण्या कराव्या.