बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Updated : शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (13:44 IST)

अधिक महिना म्हणजे... सासुरवाडीहून उत्तेजनार्थ बक्षीस

बंड्या - बाबा, अधिक महिना म्हणजे नेमके काय असतं? 
 
बाबा - सासुरवाडीहून लग्न करून आणलेला तोफखाना सांभाळण्याकरता धैर्य आणि ताकद मिळवण्यासाठी दर तिसर्‍या वर्षी जे उत्तेजनार्थ बक्षीस मिळते, त्याला अधिक महिना म्हणतात.