वधू-वर सूचक मंडळ Download Updated: Sat, 5 Jun 2021 (16:46 IST) google-news वधू-वर सूचक मंडळाकडे अपेक्षा आल्या. "करोना लसीकरण झालेल्या मुलासाठी लसीकरण झालेली मुलगी हवी.. मंडळाचे उत्तर- खात्रीने मिळणार पण , सध्यातरी सगळ्या 45 च्या वरच्या आहेत..