यम: दादू मी आलोय दादू: पण.. मी तर फिट आहे यम: तू मोबाईल लॉक न करता घरी विसरला आहेस, तुझी बायको आता तो उघडून पाहत आहे दादू: निघुया मग