1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. Free tea Marathi Jokes

फुकटचा चहा

पुण्यात हल्ली खूप चहाची दुकाने निघालीत.
येवले चहा.
सायबा चहा.
कडक चहा. 
हरमन चहा.
मायेचा चहा.
प्रेमाचा चहा.
मी एका पुणेकराला सहज प्रश्न विचारला.
सगळ्यात चांगला कोणता चहा  ? 
तर ते म्हणाले .
फुकटचा चहा..
पुढील लेख
राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी