जय श्रीराम

hanuman mantra
Author स्नेहल प्रकाश| Last Modified बुधवार, 8 एप्रिल 2020 (12:06 IST)
प्रभूचा दास असलेल्या हनुमानाला खरे तर रावणाचा वध करणे सहज शक्य होते. परंतु सर्व रामायण घडवून आणायचे होते म्हणून त्याने तसे केले नाही तसेच श्रीराम

प्रभुंच्या आज्ञेचे पालन प्राणापलीकडे करायचे असा धर्म असलेला हनुमंत स्वतः सर्व कलांनी युक्त, जितेँद्रियं बुद्धीमतां वरिष्ठम असा आहे. कधीच स्वामित्वाची कांस न धरता सदैव धर्मनिष्ठ दास असलेला हनुमान जगत्श्रेश्ठ देवत आहे.

लहानपणी धरमपेठच्या बूटी संगीत महाविद्यालयाच्या बुचीच्या झाडाखालून जाताना असो अथवा दगडी गल्लितून चिंचेच्या झाडाखालून रात्रीच्या वेळी जाताना मनोजवं मारुतीतुल्य वेगं.... हा मारुतीचा श्लोक तारून न्यायचा.

भूतप्रेत समंधादि रोग व्याधी समस्तही !
नासती टूटती चिंता, आला गेला मनोगती.....

अशी महती असलेला मारूतीराया लहानपणापासून आजन्म जवळचा भगवंत आहे !

हनुमान जयंतीच्या सर्वास शुभेच्छा


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

केदारनाथ ज्योतिर्लिंगा Kedarnath Jyotirlinga

केदारनाथ ज्योतिर्लिंगा Kedarnath Jyotirlinga
केदारनाथ मंदिर हे भारतातील उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गढवाल हिमालय ...

सिद्धार्थ शुक्लाचे शेवटचे गाणे 'जीना जरूरी है' रिलीज झाले - ...

सिद्धार्थ शुक्लाचे शेवटचे गाणे 'जीना जरूरी है' रिलीज झाले - व्हिडिओ
सिद्धार्थ शुक्लाचे शेवटचे गाणे: अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या दुःखद निधनाला जवळपास एक वर्ष ...

भारतातील पहिले हिल स्टेशन, कोणी निर्माण केले जाणून घ्या

भारतातील पहिले हिल स्टेशन, कोणी निर्माण केले जाणून घ्या
भारतातील हिल स्टेशन्स जगभरात प्रसिद्ध आहेत. अनेकदा लोक हिल स्टेशनला सुट्टी घालवण्यासाठी ...

Kanika Kapoor Wedding:कनिका कपूर वैवाहिक बंधनात अडकली

Kanika Kapoor Wedding:कनिका कपूर वैवाहिक बंधनात अडकली
'बेबी डॉल' गाण्याने घरोघरी प्रसिद्ध झालेली गायिका कनिका कपूर ने लग्नगाठ बांधली आहे. कनिका ...

राज कुंद्रा आणखी गोत्यात; आता ईडीकडून मनी लाँड्रिंगचा ...

राज कुंद्रा आणखी गोत्यात; आता ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल
गेल्या वर्षी उघड झालेल्या पॉर्नोग्राफी रॅकेट प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा ...