रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 डिसेंबर 2017 (17:41 IST)

2017संपताना आणि 2018 ला सुरुवातीपासुनच ....

2017संपताना आणि 2018 ला सुरुवातीपासुनच ....
 दुःख --- Delete करून टाका
 आनंद-- Save करून घ्या
 नाते----Recharge करा
 मैत्री ----Download करा
शत्रूत्व --- Erase करून टाका
सत्य ---Broadcast करा
खोटे---Switch Off केलेलेच बरे
तणाव---Not Reachable होईल तेवढे चांगले
प्रेम --- Incoming असूदे
दुस्वास--Outgoing
होईल तर बरे
हास्य---Inbox मध्ये घ्या
अश्रु --- Outbox मध्येच राहू द्या
राग----Hold वर ठेवा
स्मितहास्य---Send करत रहा
मदत----Ok म्हणा
मन---Vibrate मोड वर ठेवा
मग बघा आयुष्यातील Ringtone  कसा सुंदर वाजतो