शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 14 डिसेंबर 2019 (12:49 IST)

कानात बाळी घातण्याची फॅशन

गोट्या कानात बाळी घालून फिरत होता.
चंदू: कानात बाळी का घातलीस ? ही कुठली फॅशन आली रे?
गोट्या: अरे बायको माहेरुन आल्यापासूनच...
चंदू: म्हणजे वहीनीनी माहेरून तुझ्यासाठी बाळी आणली की काय?
गोट्या: नाही रे गाढवा !!! ही बाळी तिला माझ्या अंथरुणात सापडली,
तेव्हा माझीच आहे म्हटलं की घालावी लागतेय..