शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जानेवारी 2020 (17:57 IST)

घटस्फोट कां हवाय ?

न्यायधीश:  तुला घटस्फोट कां हवाय.
अर्जदार माझी बायको माझ्या कडून लसुण सोलुन घेते,कांदे चिरून घेते आणि भांडी घासुन घेते.
न्यायाधीश: ह्यात अवघड काय आहे,लसूण गरम करून घेतली की सोलायला सोपी जाते, कांदे चिरायच्या आधी फ्रिज मधे ठेव म्हणजे कापताना डोळ्यात जळजळ होणार नाही, भांडी घासायला घेण्यापुर्वी १० मिनिटे पाणी भरलेल्या टब मधे ठेव व नंतर भांडी घास, कपडे सर्फनी धूण्यापूर्वी साध्या पाण्यात भिजवून ठेवा म्हणजे डाग आरामात निघून जातील.
अर्जदार: समजलं साहेब
न्यायाधीश काय समजलं
अर्जदार: माझ्या पेक्षा तुमची अवस्था वाईट आहे.