मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 28 डिसेंबर 2019 (12:50 IST)

आता जागा झालीये

गोलू , मोलू , भोलू ....बेड वर झोपले असतात....
 
खूप अडचण होत असते म्हणून मोलू  उठून खाली जमिनीवर झोपायला जातो...
 
गोलू उठतो आणि म्हणतो,
 
''अरे मित्रा  मोलू , ये रे वर, आता जागा झालीये.......''