1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. Marathi Joke

लक्षात ठेवा, चार-चौघात जेव्हा असं काही घडतं

जेव्हा इतरांच्या माना खाली असताना तुम्ही एकटेच
मान वर करून बसला असाल तर याचा अर्थ
असा होत नाही कि तुम्ही निर्भय, निडर
आणि आत्मविश्वासू आहात. याचा अर्थ एवढाच
होतो की
.
.
.
तुमचा नेट पॅक संपलाय..
पुढील लेख
'छपाक'साठी पैसे स्वीकारणबाबत लक्ष्कीचा खुलासा