उगाच गोळी कशाला वाया घालवायची... Download एक मैत्रीण : आग माझ्या नवऱ्याने चुकून पॅरासीटॅमॉल ची गोळी खाल्ली... आता काय करू ? दुसरी मैत्रीण : दे त्याला आता ताप .... उगाच गोळी कशाला वाया घालवायची...