गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: रविवार, 21 ऑक्टोबर 2018 (00:53 IST)

हा अमिताभ बच्चन पण ना...

हा अमिताभ बच्चन पण ना...
वेगळाच माणुस आहे.
आधी कोण बनेगा करोडपती मध्ये पैसे जिंकायला सांगतो.
मग कल्याण ज्वेलर्स मधुन सोने खरेदी करायला सांगतो.
नंतर मुथुट फायनान्स मध्ये सोनं गहाण ठेवायला सांगतो.
मग कर्जाचे हफ्ते भरायचं टेंशन आलं की डोक्याला नवरत्न तेल लावायला सांगतो.