झेंडूची फुल, दारावरी डुलं, रोपं शेतात डोलं, आपट्याची पान म्हणत्यात सोनं तांबड फुटलं उगवला दिनं सोन्यानी सजला दसर्याचा दिनं.