1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. whats app message

शी, बाई, Ja too...

whats app message
आज जुन्या मैत्रिणीने फोन करून मला घरी बोलावले म्हणाली,
Ye too
 
मी गेलो, शेक हॅंड न करता हात जोडून नमस्ते केलं, गप्प बसून राहिलो, चहाचा कप पण डायरेक्ट घेतला नाही, उगाच बोट नको लागायला, तिने कप टीपॉय वर ठेवल्यावरच मी उचलला, तिच्या गळ्यातील आकर्षक नेकलेसकडे चार-पाच सेकंदांपेक्षा जास्त रोखून पाहिलं नाही (सात सेकंदांची मर्यादा काटेकोरपणे पाळली). शेवटी कंटाळून म्हणाली,
 
 शी, बाई,
Ja too.
पुढील लेख
हा अमिताभ बच्चन पण ना...