बुधवार, 16 एप्रिल 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (16:39 IST)
संबंधित माहिती
बायकोच्या नांवानेच ओळखतात
आपलंच घर समजा
तुम्हाला कंटाळा आला तर काय करता?
सेल्फी होता तो
कसे काय नवनवीन शोध लावायचे
समजतच नाही
काही मुलींच्या पर्स एवढ्या मोठ्या असतात..
समजतच नाही,
शॉपिंग ला जातात की,
गावात कुठं पीठ मागायला जातात.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
भूल चुक माफचा मजेदार ट्रेलर प्रदर्शित, राजकुमार रावचे लग्न हळदीच्या सोहळ्यावर अडकले
बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या आगामी 'भूल चुक माफ' या चित्रपटाचा मजेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाची कथा वेळेच्या चक्रावर आधारित आहे. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की राजकुमारचे लग्न 'हळदी' समारंभात अडकले आहे.
‘प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं’, गुलकंद चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
मागील काही दिवसांपासून प्रेक्षक ज्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहात होते, त्या ‘गुलकंद’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता आणखीच वाढली आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेटक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘गुलकंद’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करण्यास सज्ज आहे.
अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी वयाच्या २७ व्या वर्षी वृद्ध महिलेची भूमिका साकारली होती
Actress Rohini Hattangadi Birthday Special: अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी 1978 मध्ये आलेल्या 'अजीब दास्तान' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.त्यांनी पडद्यावर गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा गांधींची भूमिकाही साकारली होती.
जर्मनीतील म्युनिकच्या रस्त्यावर अनुपम खेर गाताना दिसले, व्हिडिओ व्हायरल
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर पुन्हा एकदा सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहेत. यावेळी कारण आहे त्याचा खास व्हिडिओ, ज्यामध्ये तो जर्मनीतील म्युनिकच्या रस्त्यावर गाणे गाताना दिसत आहे. हा व्हिडिओ स्वतः अनुपम खेर यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, जो पाहून चाहते खूप उत्साहित दिसत आहेत.
चला हवा येऊ द्या फेम प्रसिद्ध अभिनेता सागर कारंडे यांची 61 लाखांची फसवणूक
सध्या ऑनलाईन फसवणूकच्या जाळ्यात अनेक जण अडकून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात सातत्याने वाढ होत आहे. या फसवणुकीला आता प्रसिद्ध अभिनेता देखील बळी पडत आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
आंजर्ले येथील प्राचीन दुर्गा देवी मंदिर
चैत्र महिन्यातील नवरात्रोत्सव आणि कासव महोत्सव हे इथे विशेष उत्साहात साजरे केले जातात, ज्यासाठी पर्यटक आणि भाविक मोठ्या संख्येने येतात. आंजर्ले गावातील दुर्गादेवी मंदिर हे वास्तुशिल्प, आध्यात्मिकता आणि सांस्कृतिक वारशाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे, जे पर्यटकांना आणि भाविकांना आकर्षित करते.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा हॉलिवूड चित्रपटात जॅक एफ्रॉनसोबत दिसणार
अभिनेत्री प्रियांका चोप्राचे नाव आणखी एका हॉलिवूड चित्रपटाशी जोडले गेले आहे. निकोलस स्टोलरच्या आगामी कॉमेडी प्रोजेक्टमध्ये ती 'बेवॉच' चित्रपटातील सह-कलाकार झॅक एफ्रॉनसोबत पुन्हा एकत्र येत आहे. आगामी चित्रपटात मायकेल पेना आणि विल फेरेल देखील आहेत.
नवजात बालकांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या अराध्या फाउंडेशनच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी अभिनेता हर्षद अतकरी
पुणे : नवजात बालकांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या अराध्या फाउंडेशनला आनंद आहे की प्रसिद्ध अभिनेता हर्षद अतकरी, आमच्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सामील झाले आहेत. हर्षद अतकरी हे "दुर्वा", "फुलाला सुगंध मातीचा" सारे तुझ्यासोबत, कुण्या राजाचि तू ग राणी या सारख्या लोकप्रिय मराठी मालिकांमधील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखले जातात, त्यांनी आमच्या फाउंडेशनसाठी सामाजिक कारणांप्रती त्यांचे आवड आणि वचनबद्धता आणली आहे. अशा शब्दांत अराध्या फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश येलदी यांनी या नवीन भागीदारीबद्दल आपला उत्साह व्यक्त केला:
Joke मित्राकडे फोन नं करता डायरेक्ट गेलो होतो
मित्राकडे फोन नं करता डायरेक्ट गेलो होतो.... . . . तर त्याच्याकडे गेल्यावर समजलं कि... . . . . तो माझ्याबरोबर गोव्याला गेलाय...
सलमान खानला धमकावणारी व्यक्ती बिश्नोई गँगची नाही तर मानसिक रूग्ण निघाली
Bollywood News : अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा 14 एप्रिल रोजी धमकी मिळाली. पोलिसांनी तत्परता दर्शविली आणि 24 तासांच्या आत आरोपीला पकडले. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या ट्रॅफिक पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर सलमान खानच्या नावाचा संदेश मिळाला, ज्यात सलमान खानच्या कारवर बॉम्बस्फोट होईल आणि सलमान खानला ठार मारण्याची धमकी दिली गेली. हा संदेश सलमान खानच्या नावाखाली प्राप्त होताच पोलिसांनी चौकशी सुरू केली. हा खुलासा गुजरातमधील वडोदरा येथील असल्याचे उघडकीस आले आहे. एक तरुणाने हा संदेश पाठविला होता. पोलिसांनी प्रथम त्याला नोटीस पाठविली आणि नंतर ताब्यात घेतले. मुंबई पोलिसांनी सलमान खानला धमकी पाठवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.