तुम्हाला कंटाळा आला तर काय करता? Download Updated: Fri, 13 Aug 2021 (14:08 IST) google-news एका retired माणसाने दुसर्या retired माणसाला विचारले "तुम्हाला कंटाळा आला तर काय करता?" दुसरा— मी मॉलमधे जाऊन भरपूर शॉपिंग करतो, आणि ट्रॉली काउंटर वर सोडून येतो.