नवऱ्याने चुकून पॅनकार्ड गिळलंय Download Updated: Thu, 29 Jul 2021 (14:51 IST) google-news बाई : डॉक्टर... माझ्या नवऱ्याने चुकून पॅनकार्ड गिळलंय... काही तरी करा हो पटकन... डॉक्टर : शांत व्हा... त्यांना आधारकार्ड पण गिळायला सांगा... दोन्ही लिंक झाल्याशिवाय काही करता येणार नाही.....