शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: रविवार, 8 ऑगस्ट 2021 (14:18 IST)

सेल्फी होता तो

रम्या आपल्या मैत्रिणीला म्हणतो  
रम्या- अगं मनू  तू सांगितलं नाहीस की 
तुझ्या अंगात देवी येते ते.
मनू- काय ..?
रम्या -अगं तुझा केस विस्कटलेला डीपी बघितला.
मनू -चिडून, मुर्खा,तो अंघोळ झाल्यावर 
काढलेला सेल्फी होता.